महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांनी राज्यपाल हे पद सोडण्यासाठी राजीनामा सादर केला होता. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती दौपती मूर्मू यांनी स्विकारला आहे. तसेच त्यांच्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. कोश्यारी यांनी 4 आठवपूर्वीच आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती.
राष्ट्रपति यांच्याकडून नियुक्त राज्यपाल आणि उपराज्यपाल :
(i) लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाइक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
(ii) लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
(iii) सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
(iv) शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
(v) गुलाब चंद कटारिया, राज्यपाल, असम
(vi) रिटायर्ड जस्टिस एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
(vii) बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
(viii) अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपुर
(ix) एल. गणेशन, राज्यपाल, नगालैंड
(x) फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
(xi) राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
(xii) रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
(xiii) ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लद्दाख दखल न्यूज महाराष्ट्र

