पंकज पुसाळकर व केळबाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग 2023 वर्ष दुसरे. यामध्ये विजेता -AKYK ऍग्रो संघ संघ मालक तबरेज काझी तर उपविजेता संघ -अर्णव स्पोर्ट्स पाली संघ मालक विवेक सावंत दिनांक 3 मे ते 10 मे 2023 तीन दिवस चालू असणारी स्पर्धा रत्नागिरी प्रीमियर लीग त्याचा सांगता सोहळा माजी आमदार बाळ माने, मिहीर माने. नौसीन काझी, गुरुप्रसाद पाठक, विवेक सुर्वे, प्रल्हाद हळदणकर, गजेंद्र पाथरे, अथर्व पाथरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रुपेश जाधव व आणि केळबाई स्पोर्ट्स सर्व चे सदस्य यांच्या कार्याने पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज – अमोल भोसले, उत्कृष्ट गोलंदाज – सुदर्शन मयेकर, सिक्सर किंग – मंदार मयेकर उत्कृष्ट,क्षेत्ररक्षक – सफवन बारगीर, नवीन सितारा – ऋषिकेश धुळप,फायनल सामनाचा सामनावीर – सुमित भोळे,मालिकावीर – अमोल भोसले यांना बक्षीस आणि सन्मानित करण्यात आले. स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघ खेळले
- Home
- रत्नागिरी प्रीमियर लीग 2023विजेता ठरला AKYK ऍग्रो संघ.