साखरीनाटे येथील सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थांनी घेतली सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य व उद्योजक किरण सामंत यांची भेट

जेट्टी व मच्छिमार ओट्याच्या उभारणीसंदर्भात केली चर्चा राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छिमार सहकारी सोसायटी व ग्रामस्थ यांनी बाळासाहेब शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पत्रकार श्री सिद्धेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली

स्वरगंधच्या साथीने स्वराज्य प्रतिष्ठानने वृद्धाश्रमात केली दिवाळी

रत्नागिरी ( प्रतिनिधी दि. 23) कोरोनानंतर प्रत्येकजण धडाक्यात दिवाळी सण साजरा करीत असताना स्वराज्य प्रतिष्ठान लांजाने संगीत स्वरगंधच्या कलाकाराना साथीला घेत तालुक्यातील पावस येथील अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमात दीपावली

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पोलीस शहीद दिनानिमित्त अभिवादन व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात "पोलीस शहीद दिनानिमित्त" शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतीस प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी

प्रवाशांच्या जीवशी खेळ.?
राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद..

मुंबई : सर्वच राज्यांमध्ये वाहतुकीसाठी काही नियम ठरवून दिले गेले आहेत प्रवासी वाहतुकीसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी प्रत्येक गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे मात्र या नियमांची सर्रास

कडवई जि.प. गटातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी भाजपाकडून फराळ वाटप

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई जि.प. गटातील गरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाचे वाटप केले आहे. यावेळी वृद्ध, दिव्यांग तसेच अनेक उपेक्षित

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राजकीय चर्चांना उधाण..!

मुंबई : महाराष्ट्राला राजकीय भूकंप नवीन नक्कीच नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंदनंतर अत्ता पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटात ही पुन्हा बंड होणार अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी २२ आमदार

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान.

ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. भारतीय वंशाचे पंतप्रधान ब्रिटनला मिळणे ही पहिलीच वेळ आहे. राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या काही फायनान्स

खासदार श्रीकांत शिंदे मनसे कार्यालयात, मनसे-भाजप-शिंदे महायुतीची नांदी?

डोंबिवली : मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे-शिंदे- फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमानंतर मनसेने डोंबिवलीत दीपोत्सव ठेवला होता. त्याच ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा आपला कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे श्रीकांत

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात खोखो प्रशिक्षण व सराव शिबिरास प्रारंभ..

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खोखो प्रशिक्षण व सराव शिबिराचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख

भारतानं पाकिस्तानला लोळवलं; भारताच्या विजयाला तोड नाही; भारतीय संघाला शुभेच्छा,” राज ठाकरे यांचे ट्विट.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे क्रिकेट प्रेमींना पर्वणीच आणि त्यात दिवाळीच्या तोंडावर भारतीय संघाचा पाकिस्तानवर विजय म्हणजे दुग्ध शर्करा योगच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा

error: Content is protected !!