मृत्युशी झुंज देणाऱ्या वृद्ध महिलेला विठाई हॉस्पिटलमध्ये मिळाले जीवदान.
डॉक्टर टीम चे सर्वत्र कौतुक. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) घरगुती कामात व्यस्त असताना नजरचुकीने हाताच्या वाटे भलामोठा पिन घशात अडकून गंभीर रित्या दुःखापत झालेल्या गुहागर तालुक्यातील एका वृद्ध महिलेवर यशस्वी रित्या उपचार करून!-->!-->!-->…