शासकीय रुग्णवाहिकेसाठी जिल्हा नियोजन निधी मधून निधी घ्या. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले मागणी..
रत्नागिरी : आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. राजापूर तालुक्यामध्ये रायपाटन येथे 108 शासकीय रुग्णवाहिका अनेकदा उपलब्ध होत नाही अशी तेथील स्थानिकांचे म्हणणे होते. त्याबाबतीत काही तक्रारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या!-->…