बातम्या

मोगरेतील श्रध्दा नाईक यांच्यासह राजापूर तालुक्यातील न‌ऊ जणांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त्या….

राजापूर – (प्रमोद तरळ) राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत साहेबांच्या शिफारसी नुसार व शिवसेना कार्यकर्ते व पत्रकार सिद्धेश मराठे यांच्या मागणी नुसार राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे जिल्हा परिषद गटातील
१) सिद्धेश जयंत मराठे, शिवणे खुर्द, राजापूर
२) सचिन मोहन वैद्य, शिवणे खुर्द, राजापूर
३) मनोज महेश परांजपे, गोवळ, राजापूर ४) आकीब परवेज दादन, पन्हळे, दादन वाडी, राजापूर ५) सौ. श्रध्दा सुबोध नाईक, मोगरे राजापूर ६) निलेश विठ्ठल बांदकर, नाटे, राजापूर
७) हरेश लवू शेलार, देवाचे गोठणे, राजापूर८) सौ. प्राची पद्‌द्मनाथ कोठारकर, गयाळ कोकरी वाडी, धाऊलवल्ली, राजापूर ९) सरफराज गुलाम हुसैन काझी, जैतापूर, राजापूर
१०) गणेश वसंत लोटलीकर, राजवाडी, राजापूर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे
या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!