मुंबई युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल 2024, वक्तृत्व स्पर्धेचा हर्ष नागवेकर ठरला गोल्डन बॉय.

57 वे मुंबई युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल 2024 मोठ्या जल्लोषात मागच्या एका महिन्यापासून सुरू आहे. मुंबई युनिव्हर्सिटी ची युथ स्पर्धा विद्यापीठ स्तरावर आणि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठी खूप मोठी आणि मानाची समजली…

भडे या गावी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय जनार्दन सुर्वे यांची फेरनिवड.

मंगळवार दिनांक २७आॅगस्ट२०२४ रोजी भडे ग्रामपंचायत येथे १४आॅगस्ट२०२४रोजी तहकुब झालेली ग्रामसभा दिनांक २७ आॅगस्ट रोजी नियोजित वेळेत सुरू झाली. या सभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली.त्यानंतर शासन निर्णयानुसार नविन तंटामुक्त…

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न.

गणित विषयाचे जादूगार श्री.सुजित वाळके सर यांचे मार्गदर्शन सत्र रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जात आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित मोफत…

कनकाडी गावचा सुपुत्र सागर जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा विद्यार्थी विशेष गॅलरी प्रदर्शक प्रदर्शन-२०२४ मध्ये समावेश.

२६ व्या विद्यार्थी विशेष-२०२४, गॅलरी प्रदर्शक वार्षिक विद्यार्थी कला प्रदर्शनामध्ये कनकाडी गावचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा समावेश झाला आहे. कनकाडी, बौद्धवाडी (ता: संगमेश्वर) येथील सामाजिक कार्यकर्ते…

डिंगणी ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुधीर प्रदीप चाळके यांची बिनवरोध निवड.

डिंगणी ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री सुधीर प्रदीप चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहें. आज झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. ग्रामस्थ आणि सदस्यांच्या वतीने श्री चाळके यांचा सत्कार करण्यात आला.…

“श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ” (रजि.) गाव कर्दे खालची वाडी आयोजित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कोकणची लोककला शक्ती-तुरा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न …!

मुंबई/नरेश मोरे:रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ (रजि.) गाव कर्दे खालची वाडी या मंडळाने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सरकारी जल जीवन मिशन योजना राबवली पण ,या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी…

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ जाहीर.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे होणारी सहावी 17 वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये रत्नागिरी…

आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र” आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे  यांच्यातर्फे “एक राखी फौंजी भाई के नाम”  उपक्रम संपन्न..

"आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र" आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित होणारा एक राखी फौंजी भाई के नाम" उपक्रम यावर्षी जालंधर सिख लाईट इनफॅन्ट्री रेजिमेंट, राष्ट्रीय रायफल्स…

गणपती सणानिमित्त डिंगणी CNG स्टेशनं येथे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन व्हावे : सुधीर प्रदीप चाळके

रत्नागिरी : गणपती सणा निमित्त असंख्य चाकरमाणी गावी येत असतात. तसेच खूप सारे पर्यटक डिंगणी मार्गे ये-जा करतात यासाठी डिंगणी CNG स्टेशनं येथे मुबलक इंधन (गॅस) साठा असावा जेणे करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही तसेच येणाऱ्या…

देवरुख महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या तीन पुरस्कारांमध्ये महाविद्यालयाला…

error: Content is protected !!