समस्त हिंदू समाजकडून आज श्रावण सोमवारी निमित्त रत्नागिरीत भव्य कावड यात्रा यशस्वी.
रत्नागिरी : श्री मरुधर समाज भवन येथील अंबेमाता मंदिर येथून सकाळी 7 वाजता हर हर महादेव- बम बम भोले च्या जयघोषात शेकडो कांवङिया शंभू महादेवांच्या भेटीस निघाले व कुवारबाव- टिआरपी - साळवी स्टाॅप- शिवाजीनगर - मारुति मंदिर -!-->…