अखेर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अकरावी विज्ञान प्रवेशाचा मार्ग मोकळा; हजारो, विद्यार्थी व पालक सुखावले.
मूल : गत अनेक महिण्यांपासून 11 वी विज्ञान प्रवेशासाठी भटकंती करून थकलेल्या पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्धारे दि.10 नोव्हेंबरला परिपत्रक काढून चंद़पूर, गडचिरोली जिल्यहयातील विद्धाथी!-->…