रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावेत : भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, डॉक्टर अभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने

गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त, कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात;८८१ बॉक्स विविध प्रकारची दारू हस्तगत

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई.. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची विविध प्रकारची दारू चिपळूण पोलिसांनी मोठ्या धाडसाने पकडली आहे ,बेकायदा दारू वाहतूक करणारा कंटेनर आणि चालक पोलिसांनी ताब्यात

खानवली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून 3 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

लांजा : भ्रष्टाचाराला आळा बसावा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे, यासाठी लाच-लुचपत विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. लाच देणारा आणि घेणारा असे दोघेही दोषी असून लाज देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे यासाठीच लाच लुचपत

जयगड चरेवाडी येथे गळफास घेत युवकाने केली आत्महत्या..

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युवकांचे आत्महत्या हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक युवकांनी आत्महत्या केले आहेत. तरुणांची मानसिकता बिघडण्याचे कारण काय असा सवाल केला जात आहे. जिल्हा पोलीस

तुम्ही सीटबेल्ट नाही वापरत? तुमच्यावर होऊ शकते दंडात्मक कारवाई..

मुंबई : सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या

राशी भविष्य(०१ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आज तुमचे एक मोठे काम होईल ज्याने तुम्ही आनंदी असाल. मित्र मैत्रिणींबरोबर प्रसन्न राहाल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. कर्ज प्रकरणासाठी फाईल पुढे केली असेल तर आज तुम्हाला कर्ज मिळेल. नातेवाईकांशी वादविवाद

यंग बॉईज ग्रुप आयोजित ‘श्री दुर्गा माता चषक’ जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एकता दौड संपन्न..

रत्नागिरी - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ०७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदीर रत्नागिरि ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन, एकता शपथ व दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची

➡️ राशि भविष्य31 ऑक्टोबर 2022

➡️ मेष : तुमची बौधिक्तता तुम्हाला अनेक गोष्टीत तारणार आहे. पुढील नियोजन करून गुंतवणूक करा. कुटुंबातील प्रश्न आधी सोडवा, त्याला महत्व द्या. आज कोणाशीही कटू बोलणे टाळा. व्यर्थ कामात वेळ घालवू नका.➡️वृषभ : मानसिक शांततेसाठी

error: Content is protected !!