25 पैशाच्या नाण्यावर राणेंचा फोटो; कोकणात भाजप आक्रमक, कुडाळ येथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
कुडाळ : गेले काही दिवस भारतातल्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा तर काही पक्षांच्या नेत्यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महारांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आशा थोर पुरुषांचे फोटो असावेत अशी मागणी वेगवेगळ्या राजकीय!-->…