सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एकता दौड संपन्न..

रत्नागिरी - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ०७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदीर रत्नागिरि ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन, एकता शपथ व दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची

➡️ राशि भविष्य31 ऑक्टोबर 2022

➡️ मेष : तुमची बौधिक्तता तुम्हाला अनेक गोष्टीत तारणार आहे. पुढील नियोजन करून गुंतवणूक करा. कुटुंबातील प्रश्न आधी सोडवा, त्याला महत्व द्या. आज कोणाशीही कटू बोलणे टाळा. व्यर्थ कामात वेळ घालवू नका.➡️वृषभ : मानसिक शांततेसाठी

गुजरातमध्ये मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला; 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती.

गुजरात : मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. गुजरात मधील मोरबी येथे आज रविवार (30 ऑक्टोबर) रोजी हा केबल पुल तुटल्याने साधारण 400 लोक नदीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताबाबत

महावितरणच्या कारभाराबाबत संगमेश्वर भाजपने घेतली उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.

संगमेश्वर :- कडवई आणि परिसरातील गावांमध्ये गेली अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.वादळ पाऊस असो नसो एकही दिवस असा जात नाही कि विज जात नाही.अनेकवेळा तर व्यवसायाच्या वेळेस तासनतास विज नसते.यामुळे व्यापारी वर्गाला

जबाबदारीच्या भावनेतून स्वयंसेवकांनी काम करावे- विनायक हातखंबकर; देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीराचे उद्घाटन.

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कदम यांच्या हस्ते जि.प.केंद्रशाळा

अपरांत हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध..

चिपळूण : (ओंकार रेळेकर)हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डायलेसिस ची आवश्यकता असलेल्यारुग्णांकरिता डायलिसिस म्हणजे जीवन मृत्यू मधील दुवा असून, रुग्णांना ही

डुक्कर समजून चक्क म्हशीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीसह दोघे ताब्यात

संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून चक्क म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रात्रीच्या

राशी भविष्य(३० ऑक्टोबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. धनप्राप्तीचे योग असून वडिलांकडून धन मिळेल. धार्मिक कार्यत व्यस्त रहाल. अविवाहित असाल तर विवाह जुळण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांसाठी लाभदायी दिवस आहे. आजारी असलेल्या व्यक्तींना आज आराम

रत्नागिरी चे किनारी लाटा का चमकू लागल्या ? पर्यटकांनसाठी पर्वणीच

रत्नागिरी : वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने कोकणामध्ये थंडीची चाहूल लागू लागली आहे. पर्यटकांचे पाय कोकणाकडे फिरू लागले आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळे, पावस, आरे-वारे बीच वरती फिरण्यासाठी येऊ लागले आहेत. अशातच गेले

error: Content is protected !!