मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्या नंतर मत्स्यव्यवसाय विभाग आला ‘अलर्ट मोड’ वर; 2 LED light मासेमारी नौकांवर कारवाई..
रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED light मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली!-->…