बातम्या

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन, एकता शपथ व दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे

महावितरणच्या कारभाराबाबत संगमेश्वर भाजपने घेतली उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.

संगमेश्वर :- कडवई आणि परिसरातील गावांमध्ये गेली अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.वादळ पाऊस असो नसो एकही दिवस असा जात नाही कि विज जात नाही.अनेकवेळा तर व्यवसायाच्या वेळेस तासनतास विज नसते.यामुळे व्यापारी वर्गाला त्रासाबरोबरच आर्थिक

जबाबदारीच्या भावनेतून स्वयंसेवकांनी काम करावे- विनायक हातखंबकर; देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीराचे उद्घाटन.

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कदम यांच्या हस्ते जि.प.केंद्रशाळा खेडशी नं १ येथे करण्यात

अपरांत हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध..

चिपळूण : (ओंकार रेळेकर)हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डायलेसिस ची आवश्यकता असलेल्यारुग्णांकरिता डायलिसिस म्हणजे जीवन मृत्यू मधील दुवा असून, रुग्णांना ही वैद्यकीय प्रक्रिया

डुक्कर समजून चक्क म्हशीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीसह दोघे ताब्यात

संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून चक्क म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांची

रत्नागिरी मिऱ्या येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप…

रत्नागिरी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गोरगरीब जनतेची दिवाळी सुलभ व्हावी या हेतून अल्प किमतीत साखर , रवा , चणाडाळ , व तेल या गोष्टीचे पॅकेट

25 पैशाच्या नाण्यावर राणेंचा फोटो; कोकणात भाजप आक्रमक, कुडाळ येथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.

कुडाळ : गेले काही दिवस भारतातल्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा तर काही पक्षांच्या नेत्यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महारांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आशा थोर पुरुषांचे फोटो असावेत अशी मागणी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून

धामणसें येथे आनंदाचा शिधा याचे वाटप; धामणसें विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा पुढाकार

धामणसें - दिवाळी निमित्ताने राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या माध्यमातून चार  जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र होत आहे.रत्नागिरी तालुक्यातील धामणसें गावात धामणसें विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था

मागासवर्गीय निधीचा गैर वापर करणाऱ्या वर अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करा – सुशांत भाई सकपाळ
निधी गैरव्यवहार प्रकरणी रिपाइं आक्रमक.

खेड: ( निलेश आखाडे प्रतिनिधी) खेड : तालुक्यातील भरणे (बौध्दवाडी) अनु.जाती प्रवर्गातील मंजूर २० लाखांचा निधी शासकीय यंत्रणे ला हाताशी धरून लोक प्रतिनिधी नी परस्पर रित्या स्वताच्या फायद्या साठी खर्ची टाकून त्या जागी पूल तयार करत निधीचा

वालावलकर रुग्णालय, डेरवणच्यावतीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी समुपदेशन.

देवरुख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय, डेरवणच्यावतीने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!