बातम्या

एस आर के तायक्वांदो क्लबच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी निवड ..

रत्नागिरी - तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित 34 महाराष्ट्र राज्यस्तरीय क्योरोगी व 10 वी महाराष्ट्रा राज्यस्तरीय पूमसे सिनियर तायक्वांदो स्पर्धा दिनांक 28 ते 30 सप्टेंबर…

घरच्या लोणच्याचाही मोठा ब्रँड होऊ शकतो हे या दोन भावांनी दाखवून दिलं.

“आधी पोटोबा मग विठोबा” मराठीतील ही म्हण खरंच दैनंदिन जीवनात लागू पडते. तुमचं जर पोट व्यवस्थित भरलं नसेल जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकत नाही. लहानपणी प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांनी जेवताना आपल्या…

मौजे सौंदळ, ता. राजापूर येथील पाटीलवाडी येथील ग्रामस्थांनी विकासकामांसंदर्भात सौ उल्काताई विश्वासराव याची घेतली भेट…

राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यावर असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्काताई) विश्वासराव ह्या सौंदळ पाटीलवाडी येथे उपस्थित राहिल्या. यावेळी सौंदळ गावातील भाजपा पदाधिकारी श्री. काशिनाथ पाटील…

राजापूर मधील मौज धाउलवल्ली मधील कांदळवन तोड बाबत सखोल चौकशी करावी- रुपेंद्र कोठारकर यांची मागणी.

समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- ( धाऊलवल्ली) :- राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली मधील काही महिन्यांपूर्वी खाडीकिनारा नजिक असलेल्या महाराष्ट्र संपत्ती असलेल्या कांदळवन ची बेकायदेशीर तोड करण्यांत आली असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ रुपेंद्र विलास…

शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बाळ माने यांची मंत्रालयात चर्चा.

रत्नागिरी : रत्नागिरी सह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या रितीने सुरू राहील, याबाबत आज…

खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबला १ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक तर महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्ण पदके.

तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली. तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे…

शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे संपन्न.

हिंगनघत: शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा दिनांक 21, -22. सप्टेंबर 2024 मध्ये तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यात विदर्भातील 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलांच्या 38…

गाव विकास समितीकडून चिपळूण – संगमेश्वर मध्ये कुणबी समाजाला प्रतिनिधित्व..

ऍड.सुनिल खंडागळे, सौ.अनघा कांगणे यांच्या नावाची कोअर कमिटीकडून नेतृत्वाकडे शिफारस. संगमेश्वर:- गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेकडून चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असून प्राथमिक चर्चेत असणाऱ्या तीन नावांपैकी ऍड.सुनील…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याकडून पतितपावन मंदिर रंगमंचासाठी भरघोस देणगी

रत्नागिरी : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि रविंद्र चव्हाण यांनी ही…

लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी देवेंद्र शांताराम लोटणकर यांची बिनविरोध निवड.

लोटणकर यांनी यापूर्वी देखील ग्रामपंचायत वाघ्रट-वाडिलिंबूच्या सरपंच पदी यशस्वी कामकाज केले होते. लांजा : तालुक्यातील नामांकित लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै.रा.सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी एकमताने देवेंद्र शांताराम लोटणकर यांची…

error: Content is protected !!