बातम्या

रत्नागिरीची मुलं टेनिस क्रिकेट खेळणार महाराष्ट्र संघात..

रत्नागिरी : टेनिस क्रिकेट अससोसिएशन इंडिया आयोजित 19 वयोगटातील पाहिली राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पिनशिप उत्तर प्रदेश मधील मथुरा इथे दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 ला होणार आहे. या चॅम्पियनशिप साठी अनेक जिल्ह्यातुन मुलांची निवड करण्यात

स्वतंत्र भारताचे पहिले ‘मतदार’ श्याम सरण नेगी यांचे निधन..

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.ते १०६ वर्षांचे होते. नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. त्यांनी आपल्या आयुष्यात ३३ वेळा मतदानाचा हक्क बजावला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील

महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या १३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या बैठकीला कोकणातून असंख्य कार्यकते जाणार;कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांची माहिती..

चिपळूण : (ओंकार रेळेकर) महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या १३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या बैठकीला कोकणातून असंख्य कार्यकते जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीसबॉईज संघटनेचे कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पोलिस बॉईज

राशी भविष्य(५ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. आज मौजमजा करण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाल. तुमचा जोडीदार आज तुमच्याबरोबर खुश असणार आहे. चांगले वैवाहिक आयुष्य हे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहे. सुट्टीसाठी तुम्ही काहीतरी प्लान बनवाल.➡️ वृषभ :

व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा माने यांची निवड.पत्रकारांची चळवळ उभारु! राजा माने यांचा संकल्प

मुंबई : 'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. संपादक, लेखक, संघटक अशा अनेक भूमिकांतून गेलेल्या माने यांनी अनेक

रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध धंद्याची वाढती उपलब्धता यावर कठोर कारवाई करण्यात यावी मनसेची पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे मागणी.

रत्नागिरी : जिल्ह्यातील अवैध गावठी दारूधंदे, गोवा बनावटी दारू, बेटींग, अंमली पदार्थाची वाढती उपलब्धता यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मनसेचे काजिर्डा चे संरपच कै.श्री. अशोकजी आर्डे यांचा संशयास्पद झालेला मृत्यू या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र

मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या पुढाकाराने चिपळूण वासियांना घेता येणार नामवंत गायकांच्या गाण्यांचा आनंद..सोमवारी चिपळूणात स्वरदीपावली चे आयोजन.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) कोरोना संकटकाळ, चिपळूण मधील महापूर या मागील दोन वर्षाच्या काळखंडा नंतर चिपळूण वासियांना एक सुरेल गाण्यांचा आनंद मिळावा म्हणून चिपळूण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या संकल्पनेतून ,पालिका कर्मचारी

शिंदे-फडणवीस सरकार भटके-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर : भाजपा भ.वि.जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे.

रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकार भटके विमुक्त यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी म्हटले आहे. सरकारने वसंतराव

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत गणेशगुळे येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ.

गणेशगुळे : काल गुरुवार दिनांक 3/11/22 रोजी गणेशगुळे ग्रामपंचायत कडून केंद्र शासनाच्या (जलजीवन मिशन योजने) अंतर्गत 76 लाखाच्या नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे सरपंच श्री.संदीप शशिकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच भाजपा जिल्हा

error: Content is protected !!