बातम्या

आंबेड गावच्या विकासासाठी सहकार्य करणार – भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावचे गाव विकास समितीचे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला.        भाजपा शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा विकास योजना

निसर्ग बदलतोय रंग,, रायगड जिल्ह्यात अनेक भागात दिवाळीत पावसाच्या सरीवर सरी!!

प्रतिनिधी : (अलिबाग मिथुन वैद्य)अलिबाग : थोडे मागे जाऊन विचारा करावा असे आता वाटू लागले आहे कारण निसर्ग रंग बदलतोय करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? दिवाळीत पाऊसाची हजेरी हे कूठे तरी न पटणारे असुन रायगड जिल्ह्यात दुपार नंतर कूठे कूठे

संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांच्या संघटनात्मक दौऱ्याला दाभोळे गटातून प्रारंभ

संगमेश्वर: मा. मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी दक्षिण जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांनी जिल्हाव्यापी दौऱ्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटातून केली आहे. चोरवणे गावात पहिली बूथस्तरीय बैठक संपन्न झाली.

देव, घैसास, कीर महाविद्यालयात परीक्षा पूर्व समुपदेशन कार्यशाळा

रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत

लवकरच १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार : देवेंद्र फडणवीस.
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारही बेरोजगारांना रोजगार देणार..

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असून “आम्ही

स्वराज्य प्रतिष्ठान लांज्याच्या वतीने स्वरगंध संगीत संध्याचे रविवारी अनुसया आनंदी वृद्धाश्रम पावस येथे आयोजन

रत्नागिरी : लांजा शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दि 23 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता पावस येथे अनुसया आनंदी वृद्धाश्रमात संगीत संध्या या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक जेष्ठ समाजसेवक ऋषीनाथ दादा

प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याबाबत भाजपने घेतली आक्रमक भूमिका.

भाजपच्या दणक्याने रस्त्याचे काम तातडीने होणार सुरु.. रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता भारतीय जनता पार्टीने या विषयावर आवाज उठवला आहे. विशेष करून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याची अतिशय

साक्षी सचिन लिंगायत हिची महाराष्ट्र खो-खो टिममध्ये मध्ये निवड; अभिनंदनाचा होत आहे वर्षाव..

रत्नागिरी : साक्षी सचिन लिंगायत. हिची महाराष्ट्र खो खो संघात निवड झाली आहे साक्षी आता महाराष्ट्राच्या संघातून खो-खो खेळणार आहे. ती रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी या शाळेमध्ये शिक्षण घेत असून खूप स्पर्धेसाठी मेहनत घेणारे शाळेतील क्रीडा शिक्षक

प्रभाग क्रमांक सात नूतन नगर उद्यान दुरावस्था व सुशोभीकरण संदर्भात राष्ट्रवादीचे पंकज पुसाळकर यांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

रत्नागिरी :- रत्नागिरी नगर परिषद नाचणे रोड प्रभाग क्रमांक सात नूतन नगर येथील रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत वाढले आहे त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना त्याचा नाहक त्रास होत असून साप, विंचू

कडवईमध्ये जनता सहकारी बँकेचे ATM मशीन बसवावे.-भाजपची मागणी

रत्नागिरी : जनता सहकारी बँकेच्या सर्व शाखामध्ये खातेदारांच्या सोईसाठी ATM मशीन आहेत. कडवई मधील शाखेमध्ये खातेदारांची संख्या जास्त असून देखील ATM मशीन नाही. त्यामूळे खातेदारांची गैरसोय होत आहे. याची दखल घेत कडवई मधील जनता सहकारी बँकेचे मॅनेजर

error: Content is protected !!