बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा? ३० टक्के लोकप्रतिनिधींचे रिपोर्टकार्ड नकारात्मक..

उमेदवारी देताना सर्व बाबींचा विचार करूनच दिली जाणार...मुंबई :-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसताना भारतीय जनता पक्षाकडून मात्र नियोजनाला सुरुवात झाली आहे. प्रदेश पातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. भाजपच्या

अमित वसंत विलणकर व लायन्स क्लब आय हॉस्पिटल संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न….

दिनाक. १९ जानेवारी रोजी अमित विलणकर व लायन्स क्लब आय हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न झाले.सदर शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक १४ मध्ये रत्नागिरीत जिल्हा तेली सेवा संघ कार्यालय तेली आळी येथे कारण्यात आले श्री

देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याविरोधात शासनाने कायदा करावा – महाराष्ट्र मंदिर महासंघाची रत्नागिरी येथे मागणी.

रत्नागिरी, २० जानेवारी - देवस्थाने ही हिंदु धर्माची आधारशीला असून देवस्थानांमुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती टिकून आहे. अशा देवस्थानांच्या शेत जमिनी बऱ्याच प्रमाणात बेकायदेशिररित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने देवस्थानांच्या जमिनी

ग्रामपंचायत दळे परिसरातील ग्रामस्थांसाठी आधार कॅम्प चे अयोजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,असेच कार्यक्रम अजून लावण्याची मागणी.

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर :- ( होळी) :- तालुक्यातील ग्रामपंचायत दळे मधील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ,आणि आधार अपडेट, मोबाईल लिंक व अन्य सुविधांसाठी नेहमीच खर्च करुन तालुक्याला जावे लागत आसलेने गावातील मध्यवर्ती ठिकाणी असे कॅम्प लावण्याचे

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे विद्यालयाचा  ड्रॉईंग  ग्रेड परीक्षेचा १०० टक्के निकाल..

सन २०२४ मध्ये पार पडलेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षा,इंटरमिडीएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. इंटरमिडीएट ग्रेड ड्रॉईंग

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियानांतर्गत ‘अनुवाद कौशल्य’ कार्यशाळा संपन्न..

             देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियानांतर्गत 'अनुवाद कौशल्य' कार्यशाळा संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत रत्नागिरी येथील प्रा. विष्णुप्रिया आठल्ये

अखेर सहकार नगरच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू; भाजपाने दिला होता आंदोलनाचा इशारा..

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामधील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी या टाकीला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. या टाकीचे दुरुस्तीचे काम आठ महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या  कारणांनी दुरुस्तीचे

भाजप व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. हा

खेड मधील युवक प्रसाद गांधी यानां खेड जेसीआय खेड कडून युवा तरुणांचा आदर्श पुरस्काराने सन्मानित..

    जागतिक युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती निम्मित खेड जेसीआय मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन १२ ते १८ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते यामध्ये समाजातील युवकांसाठी काम करणारे खेड मधील युवक आणि मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद

भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाची सदस्यता नोंदणी व संविधान सन्मान अभियान बैठक संपन्न..

मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची ही प्रमुख उपस्थिती.नागपूर, महाल: भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय सदस्यता नोंदणी अभियान व संविधान सन्मान अभियानाच्या प्रमुख पदाधिकारी बैठक आज दिनांक १७ जानेवारी २०२५

error: Content is protected !!