अध्यात्म/राशी भविष्य

राशी भविष्य(०१ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आज तुमचे एक मोठे काम होईल ज्याने तुम्ही आनंदी असाल. मित्र मैत्रिणींबरोबर प्रसन्न राहाल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. कर्ज प्रकरणासाठी फाईल पुढे केली असेल तर आज तुम्हाला कर्ज मिळेल. नातेवाईकांशी वादविवाद करू नका.➡️ वृषभ :

➡️ राशि भविष्य31 ऑक्टोबर 2022

➡️ मेष : तुमची बौधिक्तता तुम्हाला अनेक गोष्टीत तारणार आहे. पुढील नियोजन करून गुंतवणूक करा. कुटुंबातील प्रश्न आधी सोडवा, त्याला महत्व द्या. आज कोणाशीही कटू बोलणे टाळा. व्यर्थ कामात वेळ घालवू नका.➡️वृषभ : मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा.

राशी भविष्य(३० ऑक्टोबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. धनप्राप्तीचे योग असून वडिलांकडून धन मिळेल. धार्मिक कार्यत व्यस्त रहाल. अविवाहित असाल तर विवाह जुळण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांसाठी लाभदायी दिवस आहे. आजारी असलेल्या व्यक्तींना आज आराम जाणवेल.➡️ वृषभ :

राशी भविष्य
(२७ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य..

➡️ मेष : भावंडांकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे पैशाची संबंधित कौटुंबिक वाद होऊ शकतात. आपले मत स्पष्टपणे मांडा, तुम्ही चुकत असाल तर ती चूक मान्य करा. तुम्ही तुमची बाजू सक्षमपणे मांडू शकता. आज करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याकडे तुमचा कल असेल.➡️ वृषभ

राशी भविष्य
(२६ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आजचा दिवस चांगला असणार आहे.आर्थिक स्थिती चांगली असेल. कामात यश मिळेल. प्रेम जीवनासाठी चांगला दिवस. मेहनत अधिक करावी लागेल. प्रवास होऊ शकतो.➡️ वृषभ : लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. मानसन्मान मिळेल. विचार करण्यात वेळ घालवू नका

राशी भविष्य
(२४ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कोणत्याना कोणत्या कारणाने इतरांचे आपल्याकडे लक्ष राहील. आपल्या खर्चात वाढ होईल. मात्र आर्थिक प्रगती चांगली राहील. कोणालाही भावनिक ब्लॅकमेल करू नका. आजचा दिवस आपणासाठी चांगला जाईल.➡️ वृषभ : चांगले विचार चांगले काम तुमच्यासाठी चांगले

राशी भविष्य
(२३ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : धावपळीमुळे आजारी पडल्यासारखी वाटेल थोडी विश्रांती घ्या. कुटुंबासाठी वेळ द्या. गरजवंताला मदत करा तुमचाच गौरव होईल. खरेदी कराल, थोडा खर्चही होईल.➡️ वृषभ : निराशा पासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा करा. आज अनेक बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी

दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण. काय करावे? लक्ष्मीपूजा कधी करावी? नक्की वाचाच..!

ग्रहण : यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावर्षी दि २४ व २५ ऑक्टोबर २०२२ अशा दोन अमावस्या आहेत. लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबरला असून ग्रहण मंगळवार २५ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे

राशी भविष्य
(२२ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कोणत्याही कामात घाई करू नका. बाहेरील गोष्टीपेक्षा कुटुंबाकडे अधिक लक्ष द्या अति उत्साहीपणा घातक ठरू शकतो.➡️ वृषभ : घरातील वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. तुमच्या वागण्यानुसार समोरच्याच्या मनात संशय

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!

आवश्य वाचा… ▶️ वसुबारस ते भाऊबीज हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच

error: Content is protected !!