लो. शामराव पेजे जयंती व 16 वा झेप महोत्सव 2024/25 अंतर्गत, लो. शामराव पेजे महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत, जि. प. आदर्श शाळा भडे नं १ ने तिहेरी यश संपादन केले असून. 16 वर्षा खालील वयोगटातील स्पर्धेत कु. तन्वी नितीन नवाथे, तृतीय क्रमांक,कु.मानसि संदीप तोस्कर,उत्तेजनार्थ, व कु. श्रेया संदेश कांबळे उत्तेजनार्थ अशी कामगिरी करत तिहेरी घवघवीत यश प्राप्त केले आहे, या स्पर्धेत जि. प. आदर्श शाळा भडे नं १ च्या, कु. तिर्था लिंगायत, कु. तन्वी नवाथे, कु.श्रेया कांबळे,कु.मानसी तोस्कर,कु.शिवानी चौगुले, कु. श्रावणी नवाथे, कु. स्वरा भडेकर, कु. आर्या दळवी,कु.रिया बारस्कर. या स्पर्धकांनी सहभागी होत, शाळेचे प्रतिनिधित्व केले. या सर्व स्पर्धकांना मा. मुख्याध्यापक श्री. कुड सर, मा. श्री. खुटाळे सर, मा. श्री. माने सर, मा. श्रीम.दळी मँडम, यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे शा. व्य. स्थापन कमिटी अध्यक्ष. मा. सौ. आडविलकर मँडम, मा. सौ. तोस्कर मँडम, मा. श्री संजीवकुमार राऊत यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करण्यात आले. दखल न्यूज महाराष्ट्र .
