प्रतिनिधी : (अलिबाग मिथुन वैद्य)
अलिबाग : थोडे मागे जाऊन विचारा करावा असे आता वाटू लागले आहे कारण निसर्ग रंग बदलतोय करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? दिवाळीत पाऊसाची हजेरी हे कूठे तरी न पटणारे असुन रायगड जिल्ह्यात दुपार नंतर कूठे कूठे अधून मधून पावसाच्या हलक्या व मध्यम सरी बरसत आहेत एकीकडे दिवाळी चा उत्साह आणि दुसरी कडे पावसाचा घाला त्यामुळे सण उत्सव ह्यांवर विरजण पडले आहे.

दिवाळी म्हंटल की आकाश कंदील, लख्ख प्रकाश, व चैतन्य आणि बरेच काही त्यात ग्रामीण भागात तर पारंपारिक सजावट, दारी अंगण सुंदर अशा रांगोळ्या अशांनी सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो त्यामुळे खऱ्या अर्थानं दिवाळीचा उत्साह असतो मात्र दोन वर्ष कोरोनामुळे तर यंदा परतीच्या पावसानं घातलेले थैमान पाहता दिवाळी सणावर पावसाचा घाला म्हणावा लागेल.

शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक सात कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी