रत्नागिरी : कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवडच्या वतीने दिनांक ६/११/२०२२ रोजी मोरू महादू क्रिडांगण थेरगाव पिंपरी चिंचवड येथे दिवाळी_फराळ व स्नेहमिलन कार्यक्रम आयोजन केले होते. यानिमित्त कोकण बांधव, राजकीय सामाजिक, शैक्षणिक, स्तरातील मान्यवर तसेच पोलीस,डॅाक्टर,पालिका कर्मचारी, सामाजिक संघटना,ज्येष्ठ नागरीक संघ, परिसरातील मित्र परीवार,आप्तेष्ट,यांच्या भेटीनी फराळासोबत सुरेख मेहफिल रंगली यावेळी अनेक विषयांवर चर्चा गप्पागोष्टी झाल्या. सर्वजण आवर्जुन उपस्थितीत राहिल्या मुळे सर्वांचे कोकण खेड युवाशक्ती चे अध्यक्ष मा.श्री.सुरज सिताराम उत्तेकर व सर्व मंडळाचे मार्गदर्शक, सल्लागार, सभासद यांच्या वतीने मनपुर्वक आभार मानण्यात दिवाळी_फराळ व स्न्हेमीलन कार्यक्रम २०२२ कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने पार पडले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*