बातम्या

गडचिरोली येथील आदिवासी संघटना तर्फे धरती आबा भगवान बिरसा मुंडा व स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी

विजय शेडमाके

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील चौकातील सभागृहात धरती आबा भगवान बिरसा मुंडा व गडचिरोली जिल्ह्यचे शिल्पकार स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी करण्यात आली.व उपस्थिताना प्रभोदन पर मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माधवराव जी गावड होते तर उदघटन डॉ.सचिन मडावी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

मंचावर श्री अँड.एल.के.मडावी.श्री.आर.डी.आत्राम,श्री धर्मराज पेंदाम,श्री प्रकाश गेडाम,श्री.वासुदेव शेडमाके,श्री.विलास कोडाप,श्री मेश्राम,उपस्थित होते

गडचिरोली येथील स्व.बाबुराव जी मडावी चौकात प्रतीमेला मालार्पण करुन राँली ने मुख्य चौकात पदार्पण झाले व नंतर मेळाव्याचा सुरवात झाली.यावेळी बहुसंख्येने आदिवासी बंधु,भगीनी उपस्थित होते

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!