बातम्या

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरातील गरीब व मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप

शहरातील मजूर कामगार लोकांना आमदार होळी साहेबांची टी-शर्ट वाटप

विजय शेडमाके.
दिनांक १० डिसेंबर २०२३ गडचिरोली

गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरातील गरीब मनोरुग्णांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. सोबतच काम करणाऱ्या गरीब मजूर, कामगारांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या टी-शर्टचे वाटप करण्यात आले.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!