बातम्या

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी..

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते माला अर्पण…

विजय शेडमाके.
दिनांक :- 12 डिसेंबर 2023

गडचिरोली :- खा.अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या उपस्थित महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे , जेष्ठ नेते तथा किसन आघाडी प्रदेश सचिव रमेश भूरसे , ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर , जनार्दन साखरे जिल्हा महामंत्री अनु.जाती मोर्चा, भूपेश कुळमेथे जिल्हा सचिव , श्रीकांत पतरंगे , शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे , अनिल कुनघाडकर माजी उपाध्यक्ष न. प. गड. तालुका महामंत्री रमेश नैताम , विनोद देवोजवार , सोमेश्वर धकाते , हर्षल गेडाम , प्रा. उराडे , विजय शेडमा के , राजू शेरकी , खा.नेते साहेबाचे स्वीय सहाय्यक रवींद्र भांडेकर , कार्यालय प्रमुख फुलचंद वाघाडे , व पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!