प्रतिनिधि : विजय शेडमाके.
२८/१२/२०२३
रास्ता रोको आंदोलनात विदर्भ प्रेमी जनतेने सहकार्या सह सहभागी होऊन विदर्भ राज्य निर्माण करण्या करिता आमरण उपोषण आंदोलनास समर्थन द्यावे असे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर , दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार , महिला आघाडी अध्यक्षा अमिता मडावी , आशाताई पोहणेकर , जिल्हा उपाध्यक्ष शालिक नाकाडे , रमेश उप्पलवार , घीसु पाटील खुणे , कार्याध्यक्ष नसीर जुम्मन शेख, जिल्हा सचिव गोवर्धन चव्हाण , युवा आघाडीचे ग्यानचंद सहारे , कोर कमेटीचे सदस्य माजी आमदार हरिरामजी वरखडे ,राजकुमार शेंडे, डॉ. नीरज खोब्रागडे, विलास रापर्तीवार , शहर अध्यक्ष रमेश भुरसे , पाइरंग घोटेकर, वेणुदास वाघरे, पांडुरंग नागापूरे, गुरुदेव भोपये, यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.