बातम्या

उद्योजक व समाजसेवक संतोष रहाटे यांच्या ४७ व्या वाढदिवसाला प्रतिष्ठितांची उपस्थिती..

मुंबई:- (प्रमोद तरळ) अंधेरी पूर्व भागातील लोकप्रिय समाजसेवक व उद्योजक संतोष रहाटे यांचा ४७ वा वाढदिवस सोहळा प्रतिष्ठितांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंधेरी विभागातील विशेषत: गुंदवलीतील विविध क्षेत्रातील नामंकित व्यक्ति उपस्थित होत्या.
जुने जाणते राजाभाऊ सुतार,,रमेश खामकर, अरूण सुर्वे,नगरसेवक प्रमोद सावंत विनोद चौधरी, अमय रमेश लटके,
अनिल खांडेकर, जस्टीन फर्नाडिंस, सुरेश कतुरे, अशोक भणगे, संतोष चौधर, दिलीप परब, सुनील गावडे, अनंत शितकर, अनंत दाभोळकर, दशरथ राणे, संदिप बरकडे,जितु शहा, केशव गुरव, गणेश शिंदे, राजु भोसले, सुरेश मोरे , सुनिल बागवे,चंद्रशेखर चव्हाण, शुभम रहाटे,महेंद्र साळूंखे, दिपक गायकवाड,हरी फाळके, संतोष चौधर,राकेश शहा, बबन मदने, राजु तटकरे. तसेच ज्येष्ठ नागरिक समन्वय सेवा समिती, शिवजयंती उत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ, हनुमान जयंती उत्सव मंडळ ,ओमकार दर्शन सोसायटी मराठा समाज जोगेश्वरी पदाधिकारी, संयुक्त चाळ कमेटी, एस आर नेटवर्क स्टाफ आवर्जुन उपस्थित होता.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!