रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी काल झालेल्या बैठकीत हि निवड झाली आहे. किरण सामंत यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेटला फायदा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदाचा मान रत्नागिरीला मिळताना रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांची या पदी वर्णी राज्यस्तरावर लागली आहे. याशिवाय शुभेंद्र भांडारकर सचिव, संजय बजाज खजिनदार तर संतोष बोबडे यांची सहसचिव पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड झाल्याने भविष्यात रत्नागिरीत रणजी तसेच आयपीएलचे सामने होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड झाल्याने त्यांच्यात अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स
युर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात.
आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रतिक्रिया पहा:
https://youtu.be/dRHIp6TL1QU
https://youtu.be/KQ1CtNWU2FU
https://youtu.be/tdUIQNGBJMA
https://youtu.be/lx7JaGg_WDY
https://youtu.be/tdUIQNGBJMA
https://youtu.be/Aiq2FHqmCrI
https://youtu.be/8-KGjzgF9Sc
https://youtu.be/ZNp7zY5h_cI
https://youtu.be/5UoA-Gx6WFU
इतर अनेक प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता
एक्सरे, एमआरआय पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार
♦️ नियम ♦️
१.गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
२. क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
🏪 उपलब्ध उपचार:-
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस
शाखा: अलिबाग | दापोली | चिपळूण | रत्नागिरी | कोल्हापूर | कणकवली
पत्ता-
🏥
आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स
सिद्धिविनायक अपार्टमेंट
ICICI Bank समोर,
माजगाव रोड, मारूती मंदिर,
रत्नागिरी
नावनोंदणी संपर्क: www.ayurzeal.com
☎ 9819424233