रत्नागिरी – तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ५ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. 12ते 14 फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा वर्धा जिल्हा मधील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येते पार पडली सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब, शिवसेना शाखा नाचणे येतील तायक्वांडो प्रशिक्षण वर्गातील खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले आहे. त्रिशाला प्रमुख महिला प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना (1st DAN BLACK BELT कोरिया) याचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 650 खेळाडूंनी सहभाग घेतला होता सदर राज्य स्पर्धेत यश मिळविल्याने त्रिशाला रत्नागिरी जिल्हाचे पांलकमंत्री नामदार श्री.उदयजी सांमत सांहेब, जेष्ठ उदोजक श्री.किरण उर्फ भैय्या सांमत, माजी नगरसेवक श्री.राजन शेटये, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव श्री मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे तसेच कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष शैलेशजी गायकवाड (PSI), उपाध्यक्ष.श्री विश्वदास लोखंडे जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th DAN ब्लॅक बेल्ट), जिल्हा कोषाध्यक्ष श्री.शशांक घडशी(शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), सदस्य श्री संजयजी सुर्वे,गणराज तायक्वांदो क्लबचे सर्व सन्मानित पदाधिकारी उपाध्यक्ष श्री अभिजित विलणकर, सचिव सौ.रंजना मोडूळा, खजिनदार सौ.नुतन किर, सदस्य सौ.पुजा कवितके, सौ.साक्षी मयेकर, सौ.कनिष्का शेरे, श्री भगवान गुरव, एस. आर.के क्लबचे अक्ष्यक्ष श्री.शाहरुख शेख, जय भैरी तायक्वॉदो केंद्रच श्री.मिलिंद भागवत यांनी सुवर्ण पदक विजेती त्रिशा मयेकरला हैद्राबांद तेलंगाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्ध करिता शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.
- Home
- ५ वी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत गणराज तायक्वांडो क्लबची त्रिशा सचिन मयेकरला सुवर्ण पदक राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड.