बातम्या

सचिन कात इंडस्ट्रीजचेजागतिक बाजारपेठेत पाऊल..


चिपळूण : (ओंकार रेळेकर )जगप्रसिद्ध दुबई मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ए पी एल एफ लेदर एक्जीबिशन सुरू असून या एक्झिबिशन मध्ये लेदरच्या विविध वस्तू बनवण्याकरिता ऊपयुक्त असणाऱ्या कात या प्रॉडक्ट चे सुंदर अशा पद्धतीने स्टॉल लावण्यात आली आहेत यामध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पाकळे फाउंडेशन मार्फत सचिन कात इंडस्ट्रीज चे श्री संजय उर्फ बंधू पाकळे यांनी दुबईमध्ये आपला स्टॉल लावून जागतिक बाजारपेठेत आपले पहिल पाऊल टाकलं आहे. कोकणातील पारंपारिक कात व्यवसायिकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम आपल्या सुभाष पाकळे फाउंडेशन मार्फत सचिन कात इंडस्ट्रीज चे श्री संजय उर्फ बंधू पाकळे यांनी दुबईमध्ये स्टॉल लावण्याचे धाडस केले असून त्याच्या प्रयत्नामुळे येथील कात उदयोग उत्पादक शेतकऱ्यांना सुगीच दिवस
लाभणार आहेत.

जाहिरात..


सचिन कात इंडस्ट्रीज संजय पाकळे, सचीन पाकळे यांनी आपल्या वडिल सुभाष शंकर पाकळे यांनी सुरू केलेल्या पारंपरिक कात उत्पादन व्यावसायास आधुनिक रूप
देत विकसित करत दुबई येथील जागतिक बाजारपेठेत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ए पी एल एफ लेदर एक्जीबिशन स्टॉल उभारून नवं पाऊल टाकलं आहे पाकळे याचे उदयोग क्षेत्राततिल परदेशात केलेल्या पदर्पणामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव भारताच्या उघोग नकाशावर कोरले, जाणार असून उद्योग धंद्यामध्ये सुभाष पाकळे फाउंडेशनच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यांच्या धाडसी प्रगतशील प्रयत्ना बदल राज्याचे उधोगमंत्री उदयजी सामंत ,चिपळूण सगमेश्वरचे आमदार शेखर निकम, महाराष्ट्र असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी अभिनंदन केले आहे. फोटो : दुबई मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ए पी एल एफ लेदर एक्जीबिशन सआसन कात इंडस्ट्रीज चे संजय पाकळे यांनी स्टॉल लावला आहे हया स्टॉल ला कोकणातील परंतु अबूदाबी स्थायिक असलेले श्री अनिल पाकळे व खेड चे आदिराकाँग्रेसचे अध्यक्ष गौसभाई खतीब यांनी भेट दिली दखल न्यूज महाराष्ट्र..

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!