खेड : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानी नंबर-१ ता-खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या हेतूने समाजिक कार्यकर्ते श्री रुपेश मोरे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर सौ दीप्ती यादव मॅडम शिक्षण समिती अध्यक्ष श्री शिंदे साहेब उपाध्यक्ष बुमरे ताई उद्योजक विपुल मोरे स्वप्नील मोरे व यश दळवी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.
दखल न्यूज महाराष्ट्र.