प्रतिनिधी : मो ईसतयाक
वर्धा : दिं.12/09/2023 ला क्रिडा संकुल वर्धा येधे झालेल्या जिल्हा स्तरीय फ़ुटबॉल सामन्या मध्ये महेश ज्ञानपीठ स्कुल हिंगनघाटची अंडर 19 गर्ल्स यांनी सामना जिंकुन त्यांची विभागिय स्पर्धे करीता निवड झालेली आहे. झालेल्या निवडी बद्दल त्यानी या विजयाचे श्रेय शालेचे संचालक मंडळचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, प्राचार्या वैशाली पोळ मॅम, उपप्राचार्य दिगंबर खटी सर, तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श सर, सचिन मुले सर, प्रणिता चिंतलवार मॅम , रेखा माकडे मॅम व सर्व शिक्षक वृंदाना दिले. त्यांचे यशाबद्दल त्याँचे सर्व स्तरवरुण अभिनंदन करण्यात येत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
