वर्धा : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्यावतीने दिं.11/09/2023 ला क्रिडा संकुल वर्धा येधे झालेल्या जिल्हा स्तरीय कैर उनम सामन्या मध्ये भारतीय भवन्स स्कुल हिंगनघाटची विद्यार्थींनि अंडर 14 वाणी पोद्दार
यांनी सामना जिंकुन त्यांची विभागिय स्पर्धे करीता निवड झालेली आहे. झालेल्या निवडी बद्दल त्यानी या विजयाचे श्रेय शालेचे प्राचार्या धरती तमगिरे मिस तथा क्रीड़ा शिक्षक स्वप्निल आगासे सर, प्रशांत लेदाडे सर, रागिणी मॅम , व सर्व शिक्षक वृंदाना दिले त्यांचे यशाबद्दल त्याँचे सर्व स्तरवरुण अभिनंदन करण्यात येत आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.