प्रसिद्ध श्री कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिर यांसह जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – श्री.सुनील घनवट,समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
महाराष्ट्रात आजअखेर २३२ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! रत्नागिरी - महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा,!-->!-->!-->…