भाजपाच्या लांजा तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर यांची नियुक्ती.
लांजा : लांजा तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर यांची निवड करण्यात आली आहे .चंद्रकांत मांडवकर हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून!-->…