शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२४ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा; माहिती अधिकार महासंघ राजापूर तर्फे निवेदन.
सामीर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर :- माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय…