हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित “शिवस्मरण यात्रा” गडकोट मोहीमेचा प्रारंभ…
राजापूर :- राजापूरातील शिवतिर्थावर सर्व शिलेदार एकत्रीत जमून, शिवभक्तांचे आराध्य, समस्त राजापूरकरांचे स्फूर्तिस्थान, छत्रपती शिवरायांना गडकोट मोहीम प्रमुख विवेक गुरव याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यानंतर!-->…