राशी भविष्य(१८ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आर्थिक योजना तयार करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जमीन मालमत्ते संदर्भात थांबलेले काम आज होऊ शकते. चांगल्या लोकांमध्ये राहण्यास आपणास संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा असणार आहे. घरातील वातावरण देखील

राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत 60 हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर..

मुंबई : राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना यापुढे पुढील

‘लव्ह जिहादी’, ‘नराधमी’ आफताबला त्वरीत फासावर लटकवा ! – हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेची मागणी.

रत्नागिरी - जी झाशीची राणी केवळ महिलांसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी उभी राहिली ती आपणा सर्वांनाच आदर्श आहे. ‘लव्ह जिहाद’च्या रुपात हिंदु महिलांसमोर एक महाभयंकर षडयंत्र उभे आहे. नुकतीच घडलेली घटना म्हणजे श्रद्धा वालकरने

इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या चिपळूण मधील शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद; चिपळूण,गुहागर मधील असंख्य रुग्णांनी शिबीराचा घेतला लाभ…

नियमित तपासणी केल्यास डोळ्याच्या आजारापासून मिळू शकते मुक्ती : डॉ. श्रीधर ठाकूर चिपळूण : (ओंकार रेळेकर) वेळेवर नियमित डोळ्याची तपासणी करून योग्य उपचार करून घेतल्यास डोळ्याच्या आजारपासून मुक्ती मिळू शकते या करीता इन्फिगोने

वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत; हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल : संचालक प्रशांत व सौ. स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला विश्वास.

चिपळूण : (ओंकार रेळेकर) कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हा प्रकल्प

आरेवारे समुद्र किनारी कोल्हापूरमधील सहलीसाठी आलेला विद्यार्थी बुडाला; त्याला वाचवला स्थानिकांना यश..

रत्नागिरी : कोल्हापूर उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा काल दुपारी आरे-वारे समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश आले. प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी..

दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत आज सुनावणी होणार आहे. गेल्या काही

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित नेहरुंना अभिवादन..

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन साजरा करण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ

राशी भविष्य(१७ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशिभविष्य

➡️ मेष : आर्थिक व्यवहारात सावधानी बाळगा. व्यवसायात सावध राहणे गरजेचे आहे. डोळे आणि कान जागृत ठेवा. व्यसनापासून दूर राहा.➡️वृषभ : अध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभेल. सामाजिक विषयात सहभागी होण्यासाठी संधी मिळेल.

न.प.प्रशासनाला इशारा! पंधरा दिवसांमध्ये घनकचरा प्रकल्पाची कार्यवाही केली नाही , तर आम्ही आपल्या विरुध्द आंदोलन करू – माजी नगराध्यक्ष मिलिंद किर.

रत्नागिरी : नगर परिषदेचा रखडलेला घनकचरा प्रकल्प व साळवी स्टॉप येथील धूर प्रदूष्णाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून येत्या 15 दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू असा इशारा माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी

error: Content is protected !!