वैयक्तिक विकासाबरोबरच महिलांनी सामाजिक बांधिलकी जपावी-श्रद्धा कळंबटे.
एक विचार सभा उस्फूर्तपणे संपन्न.. रविवार दिनांक 4 मे रोजी थिबा पॅलेस परिसरातील महिलांची एक बैठक श्रद्धा कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीमध्ये महिलांनी एकत्र येणं, विचारविनिमय करणे आवश्यक आहे का?!-->…