डिंगणी गुरववाडी शाळेत केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न.
संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. शाळा डिंगणी गुरववाडी येथे आज सोमवार, दि. ०७ एप्रिल रोजी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी कोळंबे विभागाचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित राहून शिक्षकांचे उद्बोधन!-->…