बातम्या

गणपती आगमनापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने भरा : निलेश आखाडे भाजप शहर सरचिटणीस

निवखोल - आंबेशेत रस्त्याची डागडुजी गणेश मिरवणुकी पूर्वी करा..रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आंबेशेत परिसरात गेले अनेक वर्षे असलेल्या परंपरेनुसार गावातील सर्व गणपती एकत्र मिरवणूक काढत घरी येतात. या लाला कॉम्प्लेक्स - निवखोल - आंबेशेत या रस्त्यावर

रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय गणवेश, व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न…

प्रभाग क्रमांक ६ मधील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतलेला लाभ.रत्नागिरी : रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये दामले विद्यालय समोर जोगळेकर हॉल मारुती मंदिर येथे जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गणराज तायक्वॉडो क्लब रत्नागिरी च्या खेळाडूंनी यांनी घेतले गुरु चे आशीर्वाद.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रशिक्षक श्री प्रशांत मनिषा मनोज मकवाना आंतरराष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच, महिला प्रशिक्षक सो. रंजना मोंडूला यांच्या मार्गदर्शन खाली लाभनारे अनेक आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू,

गुरुपौर्णिमा निमित्ताने भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरच्या वतीने गोदुताई जांभेकर महिला विद्यालयात प्रेरणादायी उपक्रम.

गुरुपौर्णिमा निमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष मा. दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

रत्नागिरी शहरात रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होताच  अभिनंदनचे बॅनर झळकले..   कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांना नुकतीच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून मिळाली असून. मुंबई येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करत चव्हाण यांना

मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई.  बोर्डाच्या शाळेमध्ये  विविध विषयांतर्गत शालेय प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार ..

प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये विविध विषयांतर्गत शालेय प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनास

दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेचा अहवाल तब्बल आठ महिन्याने सी. ई. ओ. कडे सादर..

बी.डी.ओ. निलेश जगताप यांचा कारनामा..■ आत्ता सी. ई. ओ. च्या भूमीकेकडे लक्ष,अन्यथा होळी ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.राजापूर:-( दळे) :- राजापूर तालुक्यातील *मनमानी कारभार* ने गाजलेली ग्रामपंचायत दळे मधील

पर्यावरण आणि वटपौर्णिमा..

आठ जून २०१७ रोजी लावलेल्या छोट्याशा वड्याच्या रोपटाचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहताना आनंद आणि समाधानाने उर भरून येतो. यंदा आमच्या या बाळराजांनी ९व्या वर्षात पदार्पण केले .वटपौर्णिमेचा सण सर्व महिलांना आपल्या परिसरात साजरा करता यावा या

वादग्रस्त ठरलेल्या वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. शिवरज नवले यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे फुलले!

लांजा:- बीड जिल्ह्यातील मूळचे असलेले तरुण डॉक्टर शिवराज नवले (BAMS, MS) सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू, सापुचेतळे (ता. लांजा) येथे कार्यरत आहेत. चिरेखाणीच्या या दुर्गम भागात २४ तास आरोग्यसेवा अत्यावश्यक असताना डॉ. नवले वेळेची तमा न

मनोरुग्णालय मारहाण प्रकरण! नातेवाईकांचे आरोप निराधार, खोट्या आरोपांचे प्रशासनाने केले खंडन.

रत्नागिरी : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे नुकतीच दोन मनोरुग्णांमध्ये धक्कादायक मारामारी झाली असून, एका रुग्णाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच मारहाण केल्याचा आरोप करत

error: Content is protected !!