पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. - योगेश मुळे. ▪️भारतीय लोकशाहीचा वैभवशाली इतिहास रामायण-महाभारत काळापासून ज्ञात आहे.सारे जग सामाजिकीकरणाच्या अंधःकारात चाचपडत असताना भारत सुवर्णयुग अनुभवत होता. राजा आणि!-->!-->!-->…
एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक कठीण परीक्षेत नेत्र दीप यश संपादन करून उत्तीर्ण होतो आणि त्याच्या गावातील परिसरात चर्चेत येतो, हे खूपच प्रेरणा देणारी घटना आहे.राकेशचा जन्म ०९ जुलै १९९४ साली मुंबई येथे झाला. आई वडील शिक्षित!-->…
वनश्रीने नटलेला स्वर्गीय सुंदर कोकण पूर्वी माणसानी भरलेला होता. दळण वळणाच्या,आरोग्याच्या व शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे तो मागासलेला होता.मात्र त्या सर्व सुविधा आपल्या गावात आणाव्या यासाठी स्वातंत्र्यानंतर त्यावेळचे ग्रामस्थ जागरूकपणे व नि:स्पृह!-->…
सुभाष लाडएम्.ए;बी.एड.(सेवानिवृत्त शिक्षक ) आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याकाळात गरिबी,अज्ञान,भेदभाव,पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या होत्या.यामागे जी काही कारणे होती त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण होते.महाराष्ट्रातल्या!-->!-->!-->…
आता ’होळी आली’ म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहत. लहानपणी केलेल्या गमती- जमती, करामती सारं काही आठवत राहतं. काळ बदलत गेला. तसं होळीचंही स्वरूप बदलून गेलंय. त्यावेळी सारी वाडी एकत्र यायची. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचं. आमच्या!-->…
लेखन : ( हर्ष सुरेंद्र नागवेकर.. रत्नागिरी) लिखाणाच्या सुरुवातीलाच लेखाच्या शीर्षका विषयी जरा थोडक्यात सांगतो. आज 14 मे म्हणजेच जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणून साजरा केला जातोय. आज सगळ्यांच्या व्हाट्सअप फेसबुक, इंस्टाग्राम किंवा थोडक्यात काय!-->!-->!-->…
द्रोपदी आज 21 व्या शतकातून तुझ्यासाठी आवर्जून लिहावंसं वाटतं. कारण, तू गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये आज एक नवी द्रोपदी दिसते. वडील तुझा द्वेष करत असून सुद्धा, वडिलांना प्रथम पूज्य मानणारी तू. त्या महान राजाची एक आज्ञाधारी आणि शूर!-->…
शतक एकविसाव…आंतरजातीय प्रेम विवाहातून एका नवयुगालाचा भर रस्त्यात, भर दिवसा खून केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आली तरीसुद्धा आपले जाणकार नागरिक तर सोडाच, पण आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील भगवा की हिरवा यांसारख्या!-->…
दोन दगडांच्या पाळू मध्ये कडधान्य टाकून , त्यावर वेदनेच्या आणि दुःखाच्या ओव्या गात संसाराचं जातं फिरवणारी ती. कधी ती इतिहासाच्या पानावरची जिजाऊ ,सावित्री, अहिल्या आणि रमाई म्हणून पाहायला मिळाली. तर कधी कुटुंब व्यवस्थापनेतील बहिण ,पत्नी आणि आई!-->…
"माणसे गेली दूर आता मुके संवाद झाले,मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झालेकुणाला ताण आहे, कुणाला तणाव आहेसभोवताली जमलेला हा निर्जीव जमाव आहे.स्वतंत्र झाली माणसे पण मेंदू बधिर झालेमरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले" !-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.