संगमेश्वर : तालुक्यातील आमदार शेखर निकमांचा डंका गाजतोय. तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच निवडून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले.
तालुक्यात शृंगारतळी, तुरळ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपल अस्तित्व टीकवल आहे.तर उद्धव ठाकरे गटाने ४ ग्रामपंचायतीवर वर्चस्व गाजवले आहे.
▪️तुळसणी – राष्ट्रवादी
▪️ आंबव पोंक्षे – राष्ट्रवादी
▪️ माखजन – राष्ट्रवादी
▪️ किरडुवे – राष्ट्रवादी
▪️ आंबवली – राष्ट्रवादी
▪️ फणसट – राष्ट्रवादी
▪️राजीवली – भाजप
▪️तांबेडी – ( गाव विकास पॅनेल)
▪️ वाशी तर्फे संगमेश्वर – ( गाव विकास पॅनेल), सरपंच – भाजप
▪️ मुचरी – ( गाव विकास पॅनेल)
▪️शिवणे – शिवसेना (ठाकरे गट)
▪️फणसवने – शिवसेना (ठाकरे गट)
▪️पाटगाव – शिवसेना (ठाकरे गट)
▪️ कळंबुशी – शिवसेना (ठाकरे गट)
▪️ शृंगारपुर – ( महाविकास आघाडी)
▪️ तुरळ – ( महाविकास आघाडी)
*दखल न्यूज महाराष्ट्र..*