राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील समाज बांधव सामाजिक जबाबदारी सांभाळणारे उमदे नेतृत्व.. ग्रामीण शाखेचे सदस्य
मौजे खिणगिणी गावचे सुपुत्र श्री अशोक ग. डोंगरकर. (पोलीस पाटील)
यांनी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या मुलुंड येथील विध्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीकरता राजापूर तालुका दौर्यावर असलेले कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरचे सचिव श्री अनिल भोवड साहेब यांच्या कडे देणगी रक्कम रोख रू.५१०१/- (पाच हजार एकशे एक) देऊन सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी देणगी स्वीकारताना, श्री अनिल भोवड, श्री पांडुरंग उपळकर श्री संतोष हातणकर, श्री मनोहर वालम सामाजिक बांधिलकी जपत वसतिगृहाला देणगी दिल्याबद्दल श्री. अशोक डोंगरकर यांचे शाखा तालुका राजापुरच्या वतीने आभार मानण्यात आले