मुंबई:- (प्रमोद तरळ) जाॅली स्पोर्ट्स क्लब विलेपार्ले यांनी आयोजित केलेल्या प्रथम वर्ष कुणबी महोत्सव २०२४ चे उद्घाटन कुणबी सेना प्रमुख श्री, विश्वनाथजी पाटील यांच्या हस्ते झाले
यावेळी मुंबई अध्यक्ष श्री ,प्रकाशजी बारे युवा अध्यक्ष श्री ,आकाश बारे, विभाग प्रमुख श्री, महादेव गोताड ,सांताक्रुज विभाग प्रमुख श्री, चंद्रकांत महादेय विलेपार्ले विभाग प्रमुख श्री ,सुरेश मोहिते विरार , उपविभाग प्रमुख, श्री ,विष्णू रेवाले विलेपार्ले, प्रवक्ते महाराष्ट्र श्री, शिवाजी बारे, विलेपार्ले, विभाग प्रमुख श्री, दत्ताराम बंडबे,वडाला विभाग प्रमुख श्री मनोहर मांडवकर मालाड संपर्क,प्रमुख श्री सिताराम मोगंरे सांताक्रुज उप संपर्क,प्रमुख,श्री,सुरेश आग्रे मालाड, युवा पदाधिकारी रोहित बेटकर, पवन बारे, यश बारे, तेजस बरागडे, ऋषिकेश जाधव, अमर गायकवाड, प्रथम मोडक, चैतन्य बारे, रोहित बारे, संतोष बारे, दिनेश मालपेकर, दिनेश बारे, सुमित साबळे, योगेश बेटकर, वेदांत बारे,सौरभ बारे, हिमांशू बारे, रोहित खांबे आदी मान्यवर उपस्थित होते
सदर महोत्सवात कबड्डी आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ३६ संघांनी तर कबड्डी स्पर्धेत ५६ संघ सहभागी झाले होते दि ११, १२,१३ आणि १४ या चार दिवसांत वामन दुभाषी मैदानावर खेळविण्यात आलेल्या स्पर्धांना संघांचा व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला