रत्नागिरी : गणपती सणा निमित्त असंख्य चाकरमाणी गावी येत असतात. तसेच खूप सारे पर्यटक डिंगणी मार्गे ये-जा करतात यासाठी डिंगणी CNG स्टेशनं येथे मुबलक इंधन (गॅस) साठा असावा जेणे करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही तसेच येणाऱ्या प्रवाशांच्या गाड्यांचे योग्य नियोजन करावे जेणे करून मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम ची समस्या निर्माण होणार नाही. आशा आहे आपण योग्य ती उपायोजना करावी अशी मागणी सुधीर प्रदीप चाळके यांनी महानगर गॅस मुख्यव्यवस्थापक रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
जाहिरात..