बातम्या

शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे संपन्न.

हिंगनघत: शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा दिनांक 21, -22. सप्टेंबर 2024 मध्ये तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यात विदर्भातील 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलांच्या 38 संघांनी भाग घेतला.
हिंगणघाट येथील किड्स ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लबच्या अंडर 17 मुलांच्या संघाने त्यांच्या कोटर फायनलमध्ये उपांत्य फेरीत दारवा ला 3 – 0 सेमिफायनल पांडरकवडा संघाला 5. -. 0 आणि अंतिम सामन्यात नागपूरचा संघाले 1 – 0 . ट पराभूत केल्या आणि ट्रॉफी आपले नाव केली
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड कृष्णा खापर्डे आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलकीपर. मंथन यांना मिळाले फुटबॉल स्पर्धेचे आयोजक, पलास विश्वस आणि बच्चनसिंग जुनी आणि , शहीद भगतसिंग क्रीडा मंडळचे सर्व खेळाडू प्रथमच, अशा मोठ्या स्तरावर विदर्भ पातळीवरील फुटबॉल स्पर्धा यशस्वी आयोजित केला
सर्व खेळाडूंनी बर्‍याच चांगला खेळ सादर केला आणि सनी बासनवारने सर्व खेळाडूंचे कोतुक केले
संघ प्रशिक्षक मुस्तफा बक्ष ,. अजय बारसगडे

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!