मुंबई हे बेटांचं शहर त्यावर इंग्रज पोचले खरे परंतु महाराष्ट्राच्या पुणे व इतर भागात दळणवळण साठी अडकून पडले असताना या भागात असलेल्या मेंढपाळ बांधवांनी त्याना रस्ता दाखवला हाच तो मुंबई-पुणे रस्ता जिथून आज लोकांची वहिवाट आहे. शिंगरोबा धनगर यांनी केलेलं हे महान कार्य परंतु त्यांना त्यासाठी बलिदान द्यावं लागल या हुतात्म्यांच्या मंदिर जवळ लाइट च काम भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे अडकून पडलं होतं.
फडणवीस साहेब यांच्या मदतीतून आणि भाजपा विमुक्त-भटके कार्यकर्त्यांच्या मागणी पुढाकारातून हे काम आज पूर्णत्वास जात आहे त्याबद्दल बहुजन वर्गाच्या वतीने राज्याचे लोकप्रिय श्री. देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचे आभार त्यांनी आमच्या सामाजिक लढ्यास न्याय देऊन शिंगरोबा मंदिर परिसर कायमचा उजळला आहे. बोरघाट (खोपोली), तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे “वीर हुतात्मा शिंग्रोबा” प्रसिद्ध मंदिर आहे. धनगर समाज, विमुक्त-भटके समाजाचे व महराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. सदर ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. तेथे दरवर्षी १ मे रोजी मोठा भव्य उत्सव साजरा होतो. सदर मंदिरास विद्युत पुरवठा नसल्याने भेट देणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणत गैर सोय होत आहे. त्या अनुषंगाने १ KW वीज जोडणी मिळण्यासाठी राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व श्री. विश्वास पाठक, संचालक महावितरण यांना विमुक्त-भटके आघाडीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस श्री. संजयजी केनेकर व विमुक्त-भटके आघाडीचे प्रांताध्यक्ष श्री. नरेंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस संघटन श्री. अशोकजी चोरमले, सरचिटणीस श्री गोविंदा गुंजाळकर, कोकण विभागाचे सहसंयोजक श्री. भास्कर यमगर, कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री. उमेश पाटील,सौ. सुहासिनीताई केकाने, श्री. बबनराव बारगजे, सौ. विद्याताई तामखेड श्री. ईश्वर गोरे यांनी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक २१ जानेवारी २०२३ लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशाने आज जोडणी झालेले आहे. महावितरण संचालक संचलन श्री. संजय ताकसांडे, महावितरण कार्यकारी अभियंता रायगड ग्रामीण श्री. शिवाजी वौयफालकर व उपअभियंता व महावितरणच्या कर्मचारी वृंदा यांच्या मनःपूर्वक आभार गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर,
प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र विमुक्त-भटके आघाडी यांनी मांडले.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.