बातम्या

चिपळूण तालुक्यातील बामणोली किजबिलेवाडी येथील वृद्धाची आत्महत्या.

चिपळूण  :- तालुक्यातील बामणोली किजबिलेवाडी येथील ७५ वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली .
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी  सायंकाळी घडली . या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. रामचंद्र जानू बाईत असे वृद्धाचे नाव आहे . त्यांनी घरातील पडवीत नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला . त्यानंतर धावाधाव करुन बाईत यांना तत्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . मात्र , तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले . त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत .

▶️ जाहिरात..
▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!