बातम्या

मद्यपानाचे अड्डे बनत चालले आहेत गडकिल्ले-अशेरीगडसह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पालघर जिल्ह्याच्या वतीने अशेरी गडावर केली स्वच्छता मोहीम.

पालघर : जानेवारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान,पालघर जिल्ह्याच्या वतीने अशेरीगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मोहीमेदरम्यान १४३ बॅग प्लास्टिक बाटल्या आणि १८ बॅग दारूच्या बाटल्या अशा एकूण १६१ बॅग कचरा जमा करून तो गडाखाली आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. महाराष्ट्रात आजवर ज्या एकदिवसीय स्वच्छता मोहीमा झाल्या आहेत त्यातील ही सर्वात मोठी मोहीम ठरली आहे.या अगोदरही अशेरीगडावर सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे ९ मोहीमा राबवण्यात आल्या त्या प्रत्येक मोहीमेत २०-२५ बॅग कचरा जमा केला गेला होता.या मोहीमेत सह्याद्री प्रतिष्ठान बरोबरच शिवराज्य प्रतिष्ठान वसई-विरार, दुर्गेश्वर प्रतिष्ठान,गिरितारा ट्रेकर्स व शिवप्रेमी गिर्यारोहक असे एकून ७५ जणांचा सहभाग होता. आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम.आणि याच इतिहासाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे गडकोट.परंतु आज हेच गडकोट मद्यपेयींचे अड्डे बनत आहेत.लोक गडावर फिरण्यासाठी येतात व येताना सोबत आणलेल्या बाटल्या व कचरा गडावरच टाकून जातात.सर्वांना एकच विनंती असेल कि आपण जर गडावर येत असाल तर सोबत आणलेला कचरा गडाखाली घेऊन यावा. आज जर आपण या गडकोटांचे संवर्धन केले तरच आपण आपला इतिहास पुढच्या पिढीला दाखवू शकतो.आपणही या कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच संपर्क करा अमोल अडखळे – ९१६८७४४२३०, अनिकेत कुडतरकर ९९६०९८१९६२, विकी पाटील – ७०३०३४४०७५.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!